26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा जि. प. शाळा
महादुला
26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा जि. प. शाळा
महादुला
जलसंधारण मध्ये सिमेंट बंधारा महादुला
तक्रार पेटी ग्रामपंचायत. पं. महादुला
प्रतीक्षालाय ग्रामपंचायत पंचायत महादुला
आरोग्य उपकेंद्र ग्रा. पं. महादुला
पशु वैद्यकीय दवाखाना ग्रा. पं. महादुला
स्मशान भूमी आणि शोकसभा मंडप महादुला
महादुला गावातील नवीन डांबरी रस्ते
महादुला गावातील नवीन डांबरी रस्ते
स्मशान भूमी फळबाग महादुला
स्मशान भूमी फळबाग महादुला
शेतकरी सोलर पंप
शेतकरी सोलर पंप
महादुला, घोटी, लोहारा येथे पिण्याच्या पाण्याच्या हातपंप वर सोलर ट्यूबवेल लावण्यात आले
सार्वजनिक शौचालय गाव घोटी
धार्मिक स्थळ घोटी
धार्मिक स्थळ घोटी
धार्मिक स्थळ घोटी
धार्मिक स्थळ लोहारा
धार्मिक स्थळें महादुला
धार्मिक स्थळें महादुला
राणी दुर्गावती चौक महादुला येथील आकर्षक बिरसा मुंडा यांची मूर्ती
पाणी पुरवठा टाकी घोटी
पाणी पुरवठा टाकी लोहारा
सार्वजनिक कचरा पेटी
सार्वजनिक कचरा पेटी
राणी दुर्गावती चौक महादुला
जिल्हा परिषद शाळा घोटी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वृक्षलागवड महादुला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्याकरिता स्वच्छता दूत तयार करण्यात आले
वनराई बंधारे ग्रामपंचायत पं. महादुला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्लास्टिक बंदी करण्यात आली. त्यानुसार गावातील प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या जेणेकरून नागरिक प्लास्टिक चा वापर न करता कापडी पिशवी चा वापर करावा असे सांगण्यात आले.
वॉटर टँक महादूला
शौचालय महादुला
घनकचरा व्यवस्थापन
गट ग्रामपंचायत महादुला येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथील ग्राउंड वर श्रमदानातून मुरूम पसरविण्यात आले त्या प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य तसेच गावातील तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने उपस्थित होती
स्वच्छतेची शपथ
मी अशी शपथ घेतो, घेते की, मी माझ्या व सर्वांच्या आनंदी, निरोगी आयुष्यासाठी मी माझी वैयक्तिक स्वच्छता राखीन.
मी माझे घर परिसर स्वच्छ ठेवीन. मी मल, मूत्र विसर्जनासाठी नियमित शौचालयाचा वापर करीन व माझ्या परिसराला घाण होणार नाही यासाठी प्रयत्न करीन.
मानवतेच्या कल्याणासाठी मी माझी प्रत्येक कृती पर्यावरणाशी सुरसंगत ठेवीन. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवीन.
मी कर्तव्यनिष्ठ जागृत ठेवून माझा गाव, माझा जिल्हा, माझा देश स्वच्छ सुंदर व निर्मळ करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.