Home

ग्राम पंचायत महादुला येथील आकर्षक इमारत

स्वच्छतेची शपथ

मी अशी शपथ घेतो, घेते की,
मी माझ्या व सर्वांच्या आनंदी, निरोगी आयुष्यासाठी मी माझी वैयक्तिक स्वच्छता राखीन.

मी माझे घर परिसर स्वच्छ ठेवीन.
मी मल, मूत्र विसर्जनासाठी नियमित शौचालयाचा वापर करीन व माझ्या परिसराला घाण होणार नाही यासाठी प्रयत्न करीन.

मानवतेच्या कल्याणासाठी मी माझी प्रत्येक कृती पर्यावरणाशी सुरसंगत ठेवीन.
संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवीन.

मी कर्तव्यनिष्ठ जागृत ठेवून माझा गाव, माझा जिल्हा, माझा देश स्वच्छ सुंदर व निर्मळ करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.

विविध योजना व परिपत्रके

परिपत्रक १

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबविणे बाबत शासन निर्णय

परिपत्रक २

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान माहिती शिक्षण व संवाद

परिपत्रक ३

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान लोक सहभाग

परिपत्रक ४

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबविणे बाबत मार्गदर्शन

वर्तमान पत्रातील बातम्या

Share and Enjoy !

Shares