घोटी (प्रतिनिधी): गट ग्रामपंचायत महादुला अंतर्गत येणाऱ्या मोजा घोटी येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत पंधरवाडा कार्यक्रमाच्या अनुषंगाने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
Month: October 2025
गट ग्रामपंचायत महादुला येथे ग्रीन जिमचे लोकार्पणगट ग्रामपंचायत महादुला येथे ग्रीन जिमचे लोकार्पण
महादुला (प्रतिनिधी): गट ग्रामपंचायत महादुला येथे नुकतेच ग्रीन जिमचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत सचिव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या सर्वांगीण विकासात नागरिकांचे